Online Career Guidance Test & Counseling Session…!

Online Career Guidance Test and Counseling Session

 

प्रत्येक पालकाच्या मनात एकच प्रश्न असतो तो म्हणजे आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य काय असेल?
त्यांनी कोणती side घ्यावी?
कोणत्या प्रकारच शिक्षण घ्यावं?

तर प्रत्येक विद्यार्थ्या मध्ये प्रश असतात
आपले पालक आपल्याला आवडेल त्या Field ला जाऊन देतील का?
की आपले मत त्यांच्यावर लदायचा प्रयत्न करतील?
बहुदा विद्यार्थी हा अल्लड वयात असतो। काहिना तर स्वतः माहिती नसते की आपल field कोणतं आहे? आपल्याला आपल्या interest प्रमाणे सुद्धा career करता येईल का? काय scope आहेत? किती मार्ग आहेत…?

या सगळ्यां Confusion मध्ये ते पालकांशी बोलायला घाबरू शकतील। खचू शकतील। नाराज होऊ शकतील…।

म्हणूनच त्यांच्या capabilities आणि त्यांचे interest या दोघांची सांगड घालणे महत्वाचे।

आणि यासाठी कराड मध्ये प्रथमच।
Eagle Institute
घेऊन येत आहे Online Carrier Guidance Test… व Counseling Session….

काय असणार या test मध्ये?

तर यामध्ये विद्यार्थी एक टेस्ट देतील। ज्यात well Designed questions असतील की ज्यामुळे विद्यार्थ्यांचे intrest field access करता येतील।

त्या नंतर विद्यार्थी व पालक याच्या सोबत Counseling Session च्या मदतीने proper Guidance व Motivational Programme Run केला जाईल।

तर आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल त्याच बरोबर आनंदी भविष्या साठी आजच संपर्क करा।

Eagle Coaching Institute Karad

Recommended Posts